संत्री खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. मात्र, काही विशिष्ट लोकांना संत्री खाण्याचे नुकसान देखील होवू शकते.
6
संत्री खाल्ल्यमुळे प्रतिकारशक्ती (Immunity)वाढते. मात्र, काही लोकांना संत्री खाण्याचा त्रास होवू शकतो.
ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी संत्री खाणे टाळावे.
लहान मुलांनी जास्त संत्री खाल्ल्यास त्यांना पोटदुखीचा त्रास होवू शकतो.
हृदयरोगाचा त्रास असल्यास हिवाळ्यात संत्र्याचे सेवन कमी करावे किंवा टाळावे.
गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना जास्त संत्री खाणे हानीकारक ठरु शकते.