शरीराला तंदरुस्त बनवणारे बीटरूट काही लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
बीटरूट खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच याचे दुष्परिणाम देखील आहेत.
बीटरूटमध्ये ऑक्सलेट असते ज्यामुळे शरीरात स्टोनची समस्या निर्माण होवू शकते.
बीटरूटचे जादा प्रमाणात सेवन केल्याने याची एलर्जी देखील होऊ शकते.
बीटचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
कमी रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त लोकांनी बीटरूट खाणे टाळावे.
शुगरचा त्रास असणाऱ्यांनी बीटरुट खाणे टाळावे. कारण, यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते.