मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना भुरळ घालते.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोत सोनालीच्या हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

सोनालीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

समोर आलेल्या या फोटोत सोनाली मेकअपविना दिसत आहे.

मेकअपशिवाय अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्रीचा Natural लूक सध्या चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.

VIEW ALL

Read Next Story