मसाल्यांचे महत्त्व

जलद चयापचय झाल्यामुळे शरीराचे वजन कमी होते. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात दालचिनी, आले, लसूण आणि मोहरी सारखे मसाले आढळतील, जे चयापचय गती वाढवतील.

दालचिनी

मेटाबॉलिज्म कमी झाला असेल तर दालचिनी फायदेशीर ठरते. यामध्ये थर्मोजेनिक गुण आहे जे शरीरातील उष्णता वाढवतात. ज्यामुळे कॅलरीच कमी होता.

आले

आले पचन सुधारते आणि पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करते, त्यामुळे चयापचय वाढवते. दालचिनीप्रमाणेच आल्यामध्येही थर्मोजेनिक गुणधर्म असतात. हे तुमच्या शरीराचे तापमान किंचित वाढविण्यात मदत करू शकते, ज्यामुळे कॅलरी जलद बर्न होतात.

लसूण

वजन कमी करण्यासाठी लसूण अतिशय फायदेशीर असते. यामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि फॅट कमी होते.

मोहरी

मोहरीमध्ये व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, सी आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात खनिजे असतात.

असा करा वापर

या मसाल्यांचा वापर तुम्ही आहारातून, स्मुदीमधून किंवा दुधातून करू शकता.

VIEW ALL

Read Next Story