दह्यात मिसळून खा हा एक पदार्थ; आजार दूर पळतील

Jun 20,2024


उन्हाळा येताच लोक दही खाणं पसंत करतात. दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायद्याचे ठरते.


दही योग्यरित्या या पदार्थासोबत खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात .


दहीसोबत 'हा' पदार्थ खाल तर आजार दूर होतील


दही आणि गुळामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.


दह्यात गुळ मिसळून खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. त्याचबरोबर बद्धकोष्ठता, मळमळ यांसारख्या पचनासंबंधित समस्या दूर होतात.


वजन कमी करण्यासाठी दही आणि गुळाचे मिश्रण उपयुक्त ठरते.

मासिक पाळी

स्त्रियांनी मासिक पाळी दरम्यान दही गुळाचे सेवन केल्याल वेदनेपासून आराम मिळतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story