पायावर पाय ठेवून बसणे ही एक सर्वसाधारण वाटणारी सवय आहे. पण याचे खूप सारे तोटे आहेत.
पायांवर पाय ठेवून बसल्याने रक्त प्रवाहावर परिणाम होतो. यामुळे पायाला सूज येऊ शकते.
पाठदुखी, मानदुखी वाढू शकते. कारण पाठीचा कणा चुकीच्या पद्धतीने वळतो.
नसांवर दबाव पडल्याने पायात मुंग्या आल्यासारखे वाटेल.
असे केल्याने अन्न पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो.
शुक्राणुंची संख्या कमी होते. वडील बनण्यासाठी अडथळे येऊ शकतात.
रक्त प्रवाहावर परिणाम झाल्याने थकवा जाणवू शकतो.
यावर उपाय म्हणजे पाय सरळ ठेवून बसा. ज्याने रक्तप्रवाह सुरळीत राहीलं.
तुम्ही खूप वेळ एकाच जागी बसून काम करताय तर ही सवय तात्काळ बदला.