गरोदरपणाच्या काळात महिलांच्या स्तनांचा आकार आणि निपलमध्ये फरक जाणवतो. पण गरोदपणाच्या आधी स्तनांप्रमाणेच निपलचा आकारही वाढतो का?
ब्रा घालणं खरंच इतकं त्रासदायक आहे का? स्तनांना स्वातंत्र्य देणे खूप आरामदायी आणि मोकळेपणाचे असते. घट्ट ‘ब्रा’ वापरल्याने त्याचा स्तनांच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का?
पुरुषांना आपल्या 'पार्टनर'च्या स्तनांना स्पर्श करणं चांगलं वाटतं. परंतु 'सेल्फ लव्ह सेशन' दरम्यान महिला स्वतः आपले स्तन कुरवाळतात का?
स्तनांमुळे छातीवर ओझं असल्यासारखं वाटतं का? आपल्याला माहीत असलेल्यापेक्षा कितीतरी अनेक स्तनांचे प्रकार आहेत. लहान, मोठे, मध्यम आकाराचे, केसांसह, केस नसलेले हे अतिशय सामान्य प्रकार आहेत. बनावट आणि निप्पल्सचेदेखील अनेक प्रकार आहेत.
मासिक पाळीच्या काळात महिलांना खूप त्रास होतो. त्यावेळी स्तनांमध्येही काही बदल होतो का? किंवा ते अधिक संवेदनशील होतात का?
स्त्रियांचे दोन्ही स्तन एकसारखेच वाटतात. पण, एका स्तनाचा आकार लहान आणि दुसऱ्या स्तनाचा आकार मोठा असतो असं ऐकलं आहे. ते खरं आहे का?