ही डाळ अनेक आजारांवर उपचारासाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठीही फायदेशीर आहे.
कुलथी डाळ किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन तयार होण्यास मदत करते, याशिवाय या डाळीचे पाणी देखील खूप फायदेशीर असते.
या डाळीमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच त्यात असलेले पोषक तत्वे शुगर लेव्हलसाठीही उत्तम असते.
लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी कुळीथ डाळ खुप फायदेशीर ठरू शकते. त्यात भरपूरप्रमाणात फायबर, प्रोटीन आणि इतर जीवनसत्त्वे आढळतात
कुळीथ डाळचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
कुळीथ डाळीमध्ये लोह आणि पॉलीफेनॉलसारख्या अँटिऑक्सिडंट्समुळे मूत्रपिंडातील दगड बाहेर काढण्यास मदत करते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)