उन्हाळ्यात अनेक घरांमध्ये लिची खाल्ली जाते.
लिची खाल्ल्याचे शरीराला खूप फायदे आहेत.
पण काही लोकांनी लिची खाणे योग्य नसते.
ज्यांना आपलं वजन कमी करायचंय त्यांनी लिची खाऊ नये.
त्यांनी लिचीचे सेवन अजिबात करु नये.
लिची जास्त खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो.
त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्यांनी लिची खाऊ नये.
अनेक लोकांना एलर्जीचा त्रास असतो.
अशांनी लिचीपासून थोडे दूरच राहावे.
अशांनी लिचीचे सेवन अजिबात करु नये.
डायबिटीज असलेल्यांनी लिचीचे सेवन करु नये.