लगान चित्रपटात भारतीय खेळाडू असते तर? पाहा AI चे भन्नाट फोटो

बॉलिवूडमध्ये क्रिकेटवर आधारित अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. पण यामध्ये 'लगान' चित्रपटाला सर्वाधिक यश मिळालं आहे. (Photos: @SAHIXD)

पण जर लगान चित्रपटात आले खरे क्रिकेटर असते तर कसे दिसले असते. पाहा AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेले भन्नाट फोटो

लगानच्या टीममध्ये मुख्य गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहच असता

लगानमधील 'भुवन' म्हणून विराट कोहलीला दाखवण्यात आलं आहे

शुभमन, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव अगदी चपखल बसले आहेत

विकेटकिपर जर संजू सॅमसन असता तर कसा दिसला असता

या फोटोत रोहित शर्मा आणि मागे रिंकू सिंग दाखवण्यात आला आहे.

या फोटोत हार्दिक पांड्या एकदम फिट बसला आहे.

यामध्ये जय शाह, गौतम गंभीर यांनाही दाखवण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story