बिअर पिणाऱ्यांनो सावधान!

रोज Little Little बिअर पिणाऱ्यांनो सावधान! 'या' आजारांना देताय आमंत्रण

व्यसन म्हणून नव्हे, पण...

Beer Side Effects : व्यसन म्हणून नव्हे, पण जीवनशैलीचा भाग म्हणून बरीच मंडळी occasionally मद्यपान करताना दिसतात.

बिअर पिताय?

दररोज बिअर पिण्यासंदर्भात अनेक निरीक्षणं समोर आली आहेत. काही अहवालांतून समोर आलेल्या माहितीनुसार बिअरचं सेवन हृदयासाठी फायद्याचं.

बिअरमधील कॅलरी

तुम्ही दर दिवशी किंवा एखाद्या दिवशी थोडीथोडी बिअर पित असाल तर, ही सवय घातक ठरू शकते. यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असल्यामुळं स्थूलतेची समस्या उदभवू शकते.

डिहायड्रेशन

दर दिवशी बिअरचं सेवन करत असाल, तर डिहायड्रेशनचे शिकार होऊ शकता. थोडक्यात शरीरातील पाण्याची पातळी खालावू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती

सतत बिअर पिण्याच्या सवयीमुळं तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

व्याधींना निमंत्रण

बिअर प्यायल्यामुळं तुम्ही उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार यांसारख्या व्याधींच्या विळख्यात येऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story