दीपिकाच्या बाळाला जन्माआधीपासूनच लागतेय 'ही' सवय?

सुरुवातीचे काही दिवस...

मातृत्त्वाची चाहूल लागल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहिलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण आता पुन्हा एकदा या विश्वात लक्ष वेधताना दिसत आहे.

फोटो

दीपिकानं नुकतेच तिचे काही कमाल फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

नवा लूक

जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये दीपिका एखाद्या राणीसारखीच दिसत होती

दीपिकाचं बाळ

दीपिकानं नवे फोटो शेअर करत त्यावर दिलेलं कॅप्शन कमाल होती. थोडक्यात तिनं यातून बाळाचा खोडकरपणा नकळतच सर्वांसमोर आणला.

पार्टी

'...सहजच. कारण आज शुक्रवार आहे आणि बाळाला पार्टी करायचीये', असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं. हे शब्द वाचून बाळाला आतापासूनच मजामस्तीची सवय लागतेय, असं नेटकरी म्हणाहेत.

स्टाईल स्टेटमेंट

दीपिकानं आतापर्यंत तिच्या गरोदरपणाच्या काळात एकाहून एक सरस स्टाईल स्टेटमेंट केल्याचं पाहायला मिळालं आहे. तिचा नवा लूकही त्याचाच एक भाग असं म्हणायला हरकत नाही.

VIEW ALL

Read Next Story