दररोज सकाळी पोटभर नाष्टा करा. मात्र, चहा पिणं टाळा. बेकरी प्रोडक्ट्स टाळले पाहिजेत.
आहारात साखरयुक्त पदार्थाचा वापर कमी करा. मिठाई, आयस्क्रीम आणि चहा कमी केला तर काही दिवसात परिणाम दिसून येतो.
सतत काम करणं चुकीचं आहे. काम करताना अधून मधून ब्रेक घ्या.
संध्याकाळी जेवणाची वेळ पाळा. झोपण्याआधी किमान 2 तास जेवण केलं पाहिजे.
नियमित व्यायाम सुरू ठेवा. दररोज व्यायाम केल्याने शरीर तंदरुस्त होतं.
आहाराच मीठ असावं, मात्र मीठ कमी प्रमाणात असणं गरजेचं आहे.
योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम केला तर तुमच्याही पोटावरची चरबी कमी होऊ शकते.
जाणून घ्या सोपे उपाय!