तुम्हाला योग्य परफ्युम आणि डिओअडरंट वापरणं आवश्यक आहे.
एन्टी बॅक्टिरियल लोशन लावा जेणेकरून तुम्हाला त्यानं स्किन इन्फेक्शन होणार नाही. तुम्ही लिंबूचं सरबतही लावू शकता.
तुम्हाला अशावेळी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यातून बाहेरचे पदार्थ खाऊ नका.
तुम्ही एन्टीपर्सपिरेंट करून काख्यातील घाम कमी करून घेऊ शकता.
तुम्ही पार्लरमध्ये जाऊ एक्सफोलिएट करून एन्डरआर्म्सला येणारी दुर्गंधी दूर करू शकता.
अशावेळी आपल्याला कॉटन आणि सुती कपड्यांचा वापर करता येईल.
आपल्याला काखेतून घाम येण्याच्या समस्या अनेकदा सतावतात.