दातांमध्ये असलेली कॅविटी दूर करण्यासठी दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे
तुम्हाला कॅविटी दूर करण्यासाठी असल्यास हळद, कडुलिंबाचं लाकूड, लवंग चावणं ही फायदेशीर ठरतं.
मिठाई आणि साखर अधिक प्रमाणात खाणाऱ्या व्यक्तींनी कॅविटी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचे आहे
यावेळी डॉक्टर तुम्हाला फिलींग किंवा रूट कॅनल करण्याचा सल्ला देतील.
वेळेवर उपचार घेतल्यास दातांचं आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
यामुळे तुम्हाला मोठ्या समस्यांपासून दूर राहता येतं.