आरोग्याची काळजी घ्या

आपल्याला आंबा खाण्याचे काही साईड इफेक्ट्सही होऊ शकतात. त्यामुळे आंबे खाताना योग्य ती काळजी घ्यावी. आंबे खाण्याचा आतिरेक करू शक्यतो करू नका. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) सर्व छाया - झी न्यूज

म्हणून पाण्यात भिजवून ठेवावेत आंबे?

आंब्यात फायटिक एसिड असते त्यामुळे आंबे हे 1 तास आधी पाण्यात भिजवून ठेवावेत. जास्त आंबे खाल्यानं दातंही खराब होण्याची भिती असते.

हाड कमकूवत होतात?

जास्त आंबा खाल्यानं हाडं कमकूवत होण्याची शक्या असते.

आंबा आणि उष्णता

मुख्य म्हणजे आंबा हा उष्ण असतो तेव्हा जर का तुमच्या शरीराचे तापमान जास्त असेल आणि तुम्ही आंबा खाण्याचा अतिरेक केलात तर तुम्हाला त्याचा विपरित परिणाम शरीरावर दिसायला लागू शकतो उदाहरणार्थ, इन्फेक्शन अथवा एलर्जी

आंब्याचा मौसम

आंब्याचा मौसम आला की आपल्या जेवणात आंब्याच्या फोडी नाहीतर आंब्याचा रस हा असतोच असतो. अगदी साग्रसंगीत जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय आपला दिवस पुर्ण होत नाही.

VIEW ALL

Read Next Story