कन्या

उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. व्यवसाय किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली वेळ असेल. आयुष्यात आनंद असेल. घऱात एखादं शुभ कार्य पार पडू शकतं. घऱात पूजा, पाठ किंवा सत्संगमुळे मदत होईल.

कर्क

सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

मिथून

ही वेळ बढतीच्या दृष्टीने चांगली आहे. तुमच्या उत्पन्न आणि खर्च संतुलित असेल. तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळेल. तुम्ही मेहनतीने पैसे कमवाल. बँक बॅलेन्सही व्यवस्थित राहील. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

या चार राशींना होणार लाभ

मेष - करिअर आणि व्यापारात वेग मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

मंगळ मिथून राशी आणि शनी कुंभ राशीत

सध्या मंगळ मिथून राशी आणि शनी कुंभ राशीत आहेत. शनीपासून मंगळ पंचम आणि शनी नवम भाव असल्याने नवपंचम राजयोग निर्माण होत आहे.

300 वर्षांनी नवपंचम राजयोग

ज्योतिषांच्या मते, मंगल आणि शनीची विशेष स्थिती नवपंचम राजयोग निर्माण करत आहे. तब्बल 300 वर्षांनी हा राजयोग येत आहे.

ग्रहांकडून चांगले संकेत

सध्याच्या घडीला सूर्य, मंगळ आणि शनीसारखे मोठे ग्रह चांगले संकेत देत आहेत. ग्रहांची ही स्थिती राजयोग निर्माण करत आहे.

VIEW ALL

Read Next Story