ना शाहरूख ना सलमान! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याला इंस्टाग्रामने केलं फॉलो

विकी कौशल

विकी कौशल सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सॅम बहादूर' आणि 'डिंकी'च्या यशाचा आनंद घेतोय.

आनंद दुप्पट

अशातच आता विकी कौशलचा आनंद दुप्पट झाल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण म्हणजे विकी कौशलला खुद्द इन्टाग्रामने फॉलो केलंय.

पहिला बॉलिवूड अभिनेता

विकी कौशल आता इन्स्टाग्रामवर फॉलो करणारा पहिला बॉलिवूड स्टार बनला आहे.

81 जणांना फॉलो

इन्स्टाग्रामने आत्तापर्यंत फक्त 81 जणांना फॉलो केलंय. त्यात आता विकी कौशलचं नाव सामील झालंय.

अभिमानाची गोष्ट

इन्स्टाग्राम या पेजचे एकूण 665 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे बॉलिवूडसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचं अनेकांनी म्हटलंय.

मेरे मेहबूब मेरे सनम

विकी कौशल त्याच्या आगामी 'मेरे मेहबूब मेरे सनम' या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि फातिमा सना शेखसोबत दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story