दूध हे अमृत मानले जाते. मात्र, काही लोकांसाठी हेच दूध विष ठरु शकते.
विशिष्ट प्रकारच्या शारिरीक समस्या तसेच आजार असणाऱ्यांसाठी दूध अत्यंत धोकादायक ठरू शकते.
फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या दुधाच्या सेवनाने अधिक त्रास होवू शकतो. यकृतात चरबी जमा होवू शकते.
अॅसिडिटी किंवा उलट्या किंवा अतिसार याचा त्रास होत असेल तर दूध पिऊ नये.
ज्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो त्यांनी दूध पिऊ नये.
हृदयरुग्णांनी दूध पुणे टाळावे.
मधुमेहाच्या रुग्णांना देखील डॉक्टर अनेकदा दूध वर्ज करण्याचा सल्ला देतात.