टोकियो हे शहर जपानची राजधानी आहे. टेक्नॉलॉजीमध्ये जपानने मोठी झेप घेतली आहे. टोकियो हे शहर जपानच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे.
सिडनी हे ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर आहे. सिडनीचा समावेश श्रीमंत शहरांच्या यादीत झाला आहे.
सिंगापूर हे श्रीमंतांच्या यादीत गणले जाते.
पॅरिस हे शहर फ्रान्सची राजधानी आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
US अर्थात युनायटेड स्टेट्स मधील न्यूयॉर्क शहर हे जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते.
भारताची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहराचा या यादीत समावेश आहे.
UK अर्थात युनायटेड किंगडम येथील लंडन शहराचा यात समावेश आहे.
संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE मधील दुबई शहराचा देखील श्रीमंत शहरांच्या यादीत सामवेश आहे.
भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहराचाही या यादीत समावेश आहे.
चीन मधील बिजींग शहराचा या यादीत समावेश आहे.
लंडनस्थित कन्सल्टन्सी हेन्ली अँड पार्टनर्सने जगातील टॉप 10 श्रीमंत शहरांची यादी जाहीर केली आहे.