डाळिंब खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.
डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा 6 यासारखे घटक असतात.
अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात.
बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनीही डाळिंबाचे सेवन करू नये. पाचनक्रिया बिघडू शकते.

विशिष्ट प्रकारची एलर्जी असेल तर डाळिंबाचे सेवन टाळावे.