उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर झालं. अशा काही फिल्म आहेत. ज्या रियल रेस्क्यू ऑपरेशनवर तयार झाल्या आहेत.
याच वर्षी अक्षय कुमारचा चित्रपट मिशन रानीगंज बंगालमधील 1989 च्या कोलफील्ड दुर्घटनेवर आधारित आहे.
अक्षय कुमारची एअरलिफ्ट मुव्ही 1990 च्या इराक-कुवेत युद्धाच्या रेस्क्यूवर आहे
आर माधवन याचा द रेल्वे मॅन हा चित्रपट 1984 च्या भोपाल गॅस दुर्घटनेवर आधारित आहे.
द अटॅक ऑफ 26/11 हा सिनेमा 2008 च्या दहशतवादी हल्ल्यावर बनवला आहे.
हॉलिवूडचा अपोलो 13 हा सिनेमा नासाच्या रेस्क्यू मिशनवर आधारित आहे.
2012 साली आलेला द इंपॉसिबल सिनेमा 2004 साली आलेल्या सुनामीवर अवलंबून आहे.
हॉलिवूडचा सिनेमा आर्गो हा 1979 साली इरानी लोकांच्या रेस्क्यूवर आधारित आहे.
तब्बल 1 हजार यहुदींच्या रेस्क्यूची कहाणी 1993 च्या शिंडलर्स लिस्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
वर्ल्ड ट्रेड सेंटर हा सिनेमा अमेरिकेत झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात आहे.
तीन लाख सैनिकांच्या रेस्क्यूची थरारक कहाणी 2017 डंकिर्क या सिनेमात दाखवण्यात आलीये.