देशात कोरोना व्हायरसनंतर आता झिका व्हायरसने धोक्याची घंटी वाजवली आहे.

कर्नाटकनंतर पुण्यात झिका व्हायरसते तीन रुग्ण आढळले आहेत.

गर्भवती महिला आणि नवजात बालकांना झिका व्हायरसचा धोका जास्त असतो.

एडीज मच्छरच्या चावण्याने झिका व्हायररचा शरीरात प्रवेश होतो

एडीज मच्छरांच्या चावण्यामुळेच डेंग्यू, चिकनगुनिया आणि येलो फिवरसारखे आजार पसरतात.

झिका व्हायरसची लक्षणं सामान्य आहेत. यात शरीरावत लाल डाग उमटणं, तापण, डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीस कंट्रोल आणि प्रिव्हेंशनच्या मतानुसार झिका व्हायरसवर कोणतीही लस तयार झालेली नाही.

झिका व्हायरस झाल्यानंतर योग्य उपचारांबरोबर पुरेसा आराम आणि जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

VIEW ALL

Read Next Story