बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर लिंबू पाणी पितात.
लिंबूमध्ये व्हिटामिन सी आणि सायट्रिक ऍसिडचे खूप जास्त प्रमाण आहे.
लिंबू पाणी शरीराला डिटॉक्स करते.
यासोबतच हे वजन कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे.
परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की लिंबू आम्लयुक्त आहे.
दीर्घकाळ सेवन केल्याने शरीरातील मिनरल्स कमी होऊ शकतात.
याशिवाय, अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे सकाळी लिंबू पाणी पिणे टाळावे.
हाडे पोकळ करू शकतात , काही किडनी समस्यांमध्ये हानिकारक होऊ शकतात आणि पोटाचं पीएच देखील वाढवू शकते.