शहाळ्याचे पाणी

उन्हाळ्यात आपण नारळाचे (शहाळ्याचे) पाणी प्यायला प्राधान्य देतो.

Jul 19,2023

नारळाचे पाणी गरोदरपणात प्यावे की नाही.

त्यातून एरवीही आपल्यासाठी नारळाचे पाणी पिणं हे आरोग्यदायी ठरते. त्यासोबत अनेकदा अशीही चर्चा असते की हे पाणी गरोदरपणात प्यावे की नाही.

नॅचरल इलेक्ट्रोलाइट पेय

परंतु नारळाचे पाणी हे गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे. हे एक आपल्यासाठी नॅचरल इलेक्ट्रोलाइट पेय आहे.

मिनिरल्स

यातून शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि सोबतच यातून पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असे मिनिरल्स मिळतात.

व्हिटॅमिन सी

नारळाचे पाणी प्यायलानं आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते.

अन्नपचनासाठी

सोबतच अन्नपचनासाठी हे पाणी गुणकारी आहे. हे पाणी आपल्या त्वचेला चांगले असते.

रक्तातील साखर कमी

गर्भधारणेदरम्यान रक्तातील साखर कमी होण्यास नारळाच्या पाण्यानं मदत होते. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. Photos: Zee news)

VIEW ALL

Read Next Story