स्क्रबरचा वापर करा.

रंग काढण्यासाठी कशानेही तो घासू नका. स्क्रबरचा वापर करा.

असा काढा रंग

नखे कोमट पाण्याच्या टबमध्ये बदाम तेल किंवा व्हिनेगर घालून भिजवा.

हे वापरा

नखांवर तुम्ही पारदर्शक नेलपॉलिश लावा.

हेअर स्पा वापरा

हेअर स्पा करा किंवा घरच्या घरी डीप कंडिशनिंग मास्क वापरा.

आंघोळ करण्यासाठी हे वापरा

बॉडीवॉश किंवा साबणाने आंघोळ केल्यानंतर तेल, क्रीम किंवा लोशन लावा.

पपईचा असा वापर करा.

कच्चा पपईचा गर, दुध, मुलतानी माती आणि बदामाचे तेलचं मिश्रण 20 मिनिटं लावून ठेवा आणि मग आंधोळ करा.

मुळाचा वापर करा

मुळ्याच्या रसात बेसन आणि दूध मिश्रण लावून आंघोळ करा.

काकडीचा वापर करा

काकडीच्या रसात गुलाबजल आणि एक चमता साइडर व्हिनेगर घालून मिश्रण लावून आंघोळ करा.

बेसनचा असा वापर करा

बेसन, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करुन शरीराला लावून आणि त्वचा स्वच्छ करा.

फेसपॅकचा वापर करा.

मुलतानी मातीचा किंवा एखाद्या फेसपॅकचा वापर करा.

घरगुती पद्धत वापरा

आम्ही रंग काढण्याची घरगुती पद्धत सांगणार आहोत.

असे काढा रंग

धूळवड (Holika Dahan) खेळल्यानंतर चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल अनेकांना चिंता असते.

बिनधास्त खेळा रंग!

धुलिवंदन (#होलिका_दहन) बिनधास्त खेळा. आता तुफान रंग खेळल्यानंतरही चेहऱ्यावरचा रंग घरगुती पद्धतीने झटपट काढता येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story