तासभर की रात्रभर? केसांना तेल किती वेळ लावून ठेवावे?

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी हेअर ऑयलिंग हे बेस्ट मानलं जातं

तेलाचा वापर :

तेलाचा वापर केसांना मॉइक्ष्चराईज करण्यासाठी केला जातो

केसांची काळजी :

ड्राय केसांना तेल लावलं कि त्यांच्यावर छान शाईन येते आणि केस हेल्दी रहातात

हेअर मसाज :

जर तुम्ही तुमच्या केसांना नियमित तेल लावलं , 30 40 मिनिटे मसाज दिलात तर तुमचा तणाव दुर होतो तुम्हाला हवं असेल तर केस धुण्याच्या अरधा तास आधी लावलं तरी सुद्धा चालतं

तसेच जास्त वेळेपर्यंत केसांना तेल लावुन ठेवलं तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते जर तुम्ही पण रात्र भर तेल लावुन झोपत असाल तर पहिले त्याचे नुकसान जाणुन घ्या

तेलामुळे तुमच्या डोक्यावर पुरळ येऊ शकतात

तेल लावुन बाहेर गेल्यामुळे केसांना घान चिकटु शकते डेंड्रफ, केस गळने अश्या समस्या देखिल होऊ शकतात

VIEW ALL

Read Next Story