सावधान! 'या' 6 लोकांनी हिवाळ्यात लसूण टाळावाच; होणारे 6 घातक परिणाम वाचाच

काही लोकांनी लसूण आवर्जून टाळावा

लसूण हा आरोग्यासाठी फायद्याचा असतो तरी काही लोकांनी तो आवर्जून टाळायला हवा. खास करुन थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजेच उन्हाळ्यात कोणी कोणी लसूण खाणं टाळावं पाहूयात...

अशा लोकांनी लसणापासूनच दूरच रहावं

ज्यांना अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे अशा लोकांनी लसणापासूनच दूरच रहावं.

रिकाम्या पोटी लसूण टाळा

रिकाम्या पोटी लसूण खाण्याची चूक कधीच करु नये.

...तर लसूण टाळावा

शरीराला येणारा घामाचा दुर्गंध किंवा श्वासांचा दुर्गंधाचा त्रास असेल तर लसूण टाळावा.

हे औषध घेणाऱ्यांनी टाळावा लसूण

रक्त पातळ होण्यासाठी जे लोक औषध घेतात त्यांनी आहारामध्ये लसूण टाळावा.

...तर लसूण त्रासदायक

तुम्हाला काहीही खालल्याने पोटदुखी किंवा पोटात गडबड होण्याची समस्या असेल तर लसूण तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतो.

त्रास अधिक वाढू शकतो

पोटदुखीचा त्रास असणाऱ्यांनी लसणाचं सेवन केल्यास त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो.

रक्तदाबाचा त्रास असेल तर...

ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी लसणाचं सेवन करु नये.

त्रास वाढेल

रक्तदाबाचा त्रास लसणाचं सेवन केल्यास अजून वाढू शकतो.

या महिलांनी टाळावा लसूण

गरोदर महिलांनी लसूण खाणं टाळावं. बाळांपणासंदर्भातील समस्याने याने निर्माण होऊ शकतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

VIEW ALL

Read Next Story