बॉलिवूड अभिनेता अरबाज खान वयाच्या ५६ व्या वर्षी दुसरे लग्न करणार आहे.


रिपोर्ट्सनुसार, अरबाज आणि शौरा 24 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.


खान कुटुंबातील या विवाह सोहळ्यामुळे त्याचे चाहते खूप खूश आहेत.


अरबाजच्या लग्नाची तयारीही पूर्ण झाली असून त्याची भावी पत्नी बी मेकअप आर्टिस्ट शूरा खान आहे.


अरबाज आणि मलायका यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता.


नवीन वर्षापूर्वी तो लग्न करणार असल्याचीही बातमी चर्चेत आहे.


मात्र अरबाज आणि शौरा खरंच लग्नबंधनात अडकणार आहे की हे केवळ अफवा आहे हे आपल्याला येता काळच सांगेल.

VIEW ALL

Read Next Story