फॅटी लिवर हि समस्या लिवरमध्ये अतिरिक्त फॅट्स वाढल्यामुळे होतो. आजकालच्या तरुण पिढीमध्ये या समस्येचा धोका वाढताना दिसतोय.
भरपूर मद्यपान केल्याने तुम्हाला ही समस्या होण्याची शक्यता असते. कालांतराने, जास्त अल्कोहोलमुळे तुमच्या लिवरच्या पेशींमध्ये चरबी जमा होते. यामुळे तुमच्या लिवरला काम करणे कठीण होते.
निर्व्यसनी लोकं सुद्धा नॉन अल्कोहलिक फॅटी लिवर या सारख्या समस्यांचा शिकार होतात. त्याचं मुळ कारण आहे तुमची जिवनशैली.
याचे दुसरं कारण म्हणजेखराब डायट, तुम्ही जर शरीरासाठी आवशक असलेले पोषक आहारांचं सेवन केल्यास या समस्ये पासून दुर राहू शक्तो
फॅटी लिव्हरमध्ये, पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात आणि मळमळ, भूक न लागणे आणि थकवा जाणवणे ही लक्षणे दिसून येतात.
आपल्या आहारात फळ, भाज्यांचा भपुर मात्रामध्ये सेवन केल्यास शरीर निरोगी राहिल आणि लिवरची समस्या दुर होण्यास मदत होईल.
आहारात फायबरचा समेवेश अधिक मात्रामध्ये करा फायबर असलेला फळ आणि भज्या खा.
साखर मिठ आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट या गोष्टींचा कमी सेवन केल्यानी फायदा होऊ शकतो. लिवरच्या आजारांपासून दुर रहाण्यासाठी दारूचं सेवन करू नये.