'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर

Feb 21,2024


आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.


दररोज एक किवी खाल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे लाभ होऊ शक्तात.


किवी विटॅमिन आणि जिवनसत्वांचा पावरहाउस आहे जो तुमच्या हार्ट आणि पचन तंत्राला निरोगी ठेवण्यास मदत करतो.


किवी मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी अस्त महणजेच त्यामुळे आपल्या शरीराला 80% विटॅमिन शी मिळण्यास मदत होते.


विटॅमिन सी शरीरात अँटिऑक्सिडेंट्स असल्याचं काम करतं ज्यामुळे आपण खुप साऱ्या भयंकर आजारांपासून वाचु शक्तो.


किवीमुळे उच्च रक्तदबाव आणि हृदय विकाराचा धोका टाळण्यास मदत मिळते आणि आपलं हृदय निरोगी रहातं.


किवीमध्ये अघुनशील विरघळणारे फायबर अस्तातजे पाचन आरोग्यासाठी बरेच फायदेशीर ठरतं.

VIEW ALL

Read Next Story