थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

या ऋतूत सर्दी-पडसं, खोकला, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

तुम्ही थंडी पासुन वाचण्यासाठी हिवाळ्यामध्ये उबदार कपडे घालू शकता.

थंडीत तुम्ही कोणत्याही आजारांपासून वाचण्यासाठी उष्ण गुणधर्म असणारे पदार्थ खाऊ शकता.

तर जाणून घेऊया अशा उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थां बद्दल...

तीळ

तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवते व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करते.

आलं :

आल्यामुळे सर्दी-पडसं, खोकला व ताप यासारखे आजार दूर होतात.

खजूर :

खजूरमध्ये कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.

गुळ :

गुळामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ही जीवनसत्वे असतात जी तुमच्या शरीराला फायदेशीर ठरतात.

अंडी :

तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये उकडलेली अंडी खाऊ शकता .

VIEW ALL

Read Next Story