रात्रीची शिळी चपाती खाण्याचे 'हे' फायदे

घरी रात्री चापात्या उरतात. त्यांना शिळ्या चपात्या म्हणतात.

खूप लोकं शिळ्या चपात्या टाकून देतात. त्यांना वाटतं त्या अपायकारक असतात.

शिळी चपाती खायची नसेल तर जनावरांना खायला द्या.

शिळी चपाती खाण्याचे खूप फायदे आहेत. यामुळे तुम्ही खूप आजारांपासून दूर राहू शकता.

मसालेदार पदार्थ खाऊन तुम्हाला अ‍ॅसिडीटी झाली असेल तर हे फायदेशीर आहे.

सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्यास अ‍ॅसिडीटी दूर होईल.

पचनक्रिया सुधारण्यासाठी शिळी चपाती खातात. यामध्ये फायबर असतात.

शिळी चपाती खाल्ल्याने साखर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. दूधासोबत खाणे फायदेशीर असते.

शिळी चपाती खाल्ल्याने शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते.

VIEW ALL

Read Next Story