कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि योग्य खाण्याच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत घरगुती उपायही फायदेशीर मानले जातात.
आवळा आणि आले दोन्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरते.
आवळा जामचा नियमित वापर केल्याने कोलेस्ट्रॉल आणि अॅसिडिटीसह अनेक आजारांपासूनही आराम मिळतो.
ही चटणी बनवण्यासाठी आवळा, हिरवी मिरची, लिंबाचा रस, काळे मीठ आणि काळी मिरी घ्या.
आता हे पदार्थ एकत्र मिक्स करुन चटणी बनवून घ्या. ही चटणी खाल्लास शरीरास मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स मिळतात.
ही मसालेदार चटणी पराठा, डाळ -भात, रोटी किंवा सँडविचसोबत खाऊ शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)