तुम्हालाही मधूमेह आहे का? 'या' ड्रायफ्रूट्सचं सेवन टाळा नाहीतर....

तज्ञ सांगतात, आहारात ड्रायफ्रूट्सचं सेवन करणं शरीरात फोषक तत्वांची लाढ करण्यास मदत करू शक्त

दररोज ड्रायफ्रूट्स खाल्याने मधूमेह आणि हृदयरोगाचा धोका टळतो, आणि बऱ्याश्या आजारांपासून दुर ठेवतो.

पण काही ड्रायफ्रूट्स असे आहेत ज्यामुळे शरीरातील साखर वाढण्याची शक्यता अस्ते, त्यामुळे मधूमेहच्या रुग्णांनी या फळांचं सेवन शक्यतो टाळावे.

पिस्ता खाल्यामुळे मधूमेहच्या रुग्णांना वजन नियंत्रण ठेवण्यास, कोलेस्ट्रॉलवर कंट्रोल ठेवण्यास मदत करतं.

बदाम खाल्याने मधूमेहच्या रुग्णांमध्ये इंसुलिनची मात्रा नियमीत ठेवण्यास मदत होते आणि शरीरातील एंटीऑक्सीडेंट्स नियंत्रीत ठेवण्यास मदत करते.

अंजीर खाल्याने शरीरातील शुगर लेवल वाढते त्यामुळे मधूमेहच्या रुग्णांनी अंजीर खण्याटाळलं पाहिजेल.

मधूमेहच्या रुग्णांनी जर्दाळूचं सेवन देखील कमी केलं पाहिजेल त्यामुळे शरीरातील शुगर लेवल वाढतं आणि मधूमेह वाढण्याची शक्यता देखील अस्ते.

डॉक्टर सल्ल देतात मधूमेहच्या रुग्णांनी आहारात किंवा डायटमध्ये काही खाण्या आगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

VIEW ALL

Read Next Story