रोज किमान 10 हजार पावलं चाला; आरोग्यात दिसतील आश्रर्यकारक बदल

चालल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर होतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रोज जेवणानंतर 40 मिनिटे चालल्याने पचनसंस्था सुधरते.

उड्या मारणे, पायऱ्य़ा चढणे-उतरणे यामुळे शारीरिक हलचाली होतात. त्यामुळे झोप न येण्याची समस्या दुर होते.

सतत चालण्याच्या सवयीमुळे शरीराची लवचिकता वाढते. त्यामुळे स्नायूंना बळकटी मिळते.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी सतत चालणे फायदेशीर ठरते.

चालण्याच्या व्यायामामुळे मेंदूवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते.

रोज व्यायाम करणे शक्य नसल्यास किमान चालण्याच्या सवयीमुळे शारीरिक आजार कमी होण्यास मदत होते. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story