पावसाळ्यात केस गळण्याची समस्या वाढते. अशावेळी तुम्ही हा घरगुती उपाय करु शकता
एक असा ज्यूस आहे जो केसांच्या अनेक समस्यांवर फायदेशीर आहे.
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आढळते जे केसांच्या समस्यांसाठी फायदेशीर असते.
केसांच्या वाढत्या समस्यांसाठी पालकाचा रस रोज प्यायल्याने केस तुटणे कमी होऊ शकते.
आवळ्याचा रस रोज थोड्या प्रमाणात पिऊ शकता, त्यात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळते.
केस वाढवण्यासाठी कोरफडचा गर लावू शकतो.
केस गळण्याच्या समस्येवर संत्र्याचा रस पिऊ शकता त्यात व्हिटॅमिन सी असते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)