आजच्या काळात मद्यपान करणे हे सामान्य मानले जाते. ऑफिसची पार्टी, घरातील कार्यक्रम यात सर्रास मद्यपान केले जाते.
काही जण कोल्ड्रिंकसोबत दारू मिक्स करुन पिणे पसंत करतात कारण दारुची कडवट चव कमी होते
मात्र, कोल्ड्रिंक्ससोबत दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
अशापद्धतीने मद्यपान केल्यास शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.
कोल्ड्रिंक्समधून दारू पित असताना दारू कितीप्रमाणात घेतली याचा अंदाज येत नाही त्यामुळं जास्तप्रमाणात दारू शरिरात जाते
यामुळं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो. तसंच, नशा अधिक चढू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)