Cholesterol level: वयोमानानुसार तुमचं कोलेस्ट्रॉल किती असलं पाहिजे?

कोलेस्ट्रॉल 2 प्रकारची असतात, एक डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि दुसरं हाई डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL).

तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवतात.

तुमच्या वयानुसार शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल किती असलं पाहिजे

मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, 19 वर्षांपर्यंतच्या तरूणांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल 170mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे.

20 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांच्या शरीराचं टोटल कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl च्या मध्ये असलं पाहिजे.

20 वर्षांपेक्षा जास्त वयातील महिलांच्या शरीरात टोटल कोलेस्ट्रॉल 125–200 mg/dl मध्ये असलं पाहिजे.

VIEW ALL

Read Next Story