शरीरातील अनेक समस्यांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी वाढू लागते.
शरीरातील अनेक समस्यांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी वाढू लागते.
मात्र नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू लागतं ते पाहूयात.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, अनेक रोग, तुमची जीवनशैली, कौटुंबिक इतिहास यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका लक्षणीय वाढतो.
जे लोक सॅच्युरेटेड फॅट ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खातात, त्यांना कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो.
धुम्रपानामुळे तुमच्या रक्तपेशी खराब होऊ लागतात आणि त्यामध्ये चरबी जमा होऊ लागते. धूम्रपानामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉलही कमी होऊ लागते.