दिवसाची सुरुवात चहा-बिस्किट खाऊन करताय?; आरोग्यसाठी किती फायदेशीर

चहा-बिस्किट हा अनेकांचा सकाळचा नाश्ता असतो. आपल्या दिवसाची सुरुवात अनेकजण चहा-बिस्कीट खाऊन करतात

Mansi kshirsagar
Jun 07,2023


लहान मुलांनाही अनेकदा सकाळी उठल्यावर चहा-बिस्किट किंवा दूध बिस्किट खाण्यासाठी दिलं जातं


एका डायटिशियनच्या सल्ल्यानुसार, सकाळी उपाशी पोटी चहा-बिस्किट खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं


डायटीशियन मनप्रीत यांनी एक व्हिडिओ शेअर करत चहा-बिस्किट खाण्याचे दुष्परिणाम सांगितले आहेत.


दिवसाची सुरुवात चहा-बिस्किट खाऊन करताय तर अशावेळी अॅसिटीडी होऊ शकते.


पोटाची चरबी वाढू शकते, ब्लड शुगरदेखील वाढू शकते


बिस्किट आणि चहात असलेल्या साखरेमुळं ब्लड शुगरची मात्रा वाढू शकते


बिस्किटमध्ये असलेला मैदा शरिरातील सॅचुरेटेड फॅटची मात्रा वाढवतो. ज्यामुळं पचनसंस्था मंदावते


चहा- बिस्किट खाल्ल्याने शरिराला योग्य पोषण मिळत नाही


सकाळी उठल्यानंतर चहा-बिस्किट खाऊन दिवसाची सुरुवात करण्यापेक्षा गरम पाण्यात लिंबू पिळून पिण्याने वजन कमी होण्यास मदत होते

VIEW ALL

Read Next Story