सर्व्हायकल कॅन्सरची ‘ही’लक्षणे वेळीच ओळखा

अनियमित मासिक पाळी

वजन कमी होणे

गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे

वारंवार लघवीला होणे

छातीत जळजळ होणे

जुलाबाचा त्रास होणे

भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे

खूप जास्त थकवा जाणवणे

ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे

बऱ्याच वेळेस थोडा ताप येणे आणि सुस्त वाटणे

शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होणे

मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे

VIEW ALL

Read Next Story