दूध प्यायल्यानंतर दह्याचं सेवन केलं जाऊ शकता का?

Surabhi Jagdish
Jul 03,2024

दूध आणि दही दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. आहारात या दोन्हींचा समावेश केला पाहिजे.

पण तुम्ही दूध आणि दही एकत्र खाऊ शकता का?

दूध आणि दही एकत्र कधीही खाऊ नये. याशिवाय दूध प्यायल्यानंतरही दही खाऊ नये.

इतर अनेक गोष्टी दुधासोबत खाऊ नयेत. यामध्ये लिंबूवर्गीय फळे आणि दूध एकत्र कधीही खाऊ नये.

इतर अनेक गोष्टी दुधासोबत खाऊ नयेत. यामध्ये लिंबूवर्गीय फळे आणि दूध एकत्र कधीही खाऊ नये.

तसंच दूध आणि मासे एकत्र खाऊ नयेत.

VIEW ALL

Read Next Story