महिला की पुरुष....कोणाला वाजते जास्त थंडी?

सध्या हिवाळा सुरु असून अनेक ठिकाणी थंडी पडली आहे.

आगामी दिवसात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का, मुली किंवा महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त थंडी वाजते.

यामागे शारिरीक रचना आणि अंतर्गत बदल कारणीभूत आहेत.

तसंच यामागे Metabolism म्हणजे चयापचय क्रिया कमी किंवा अधिक असण्याचाही संबंध आहे.

Metabolism शरिरातील एनर्जी लेव्हल कायम ठेवण्याचं काम करतं.

एनर्जी लेव्हल अधिक असल्यास थंडी अधिक वाजत नाही.

दुसरं कारण म्हणजे महिलांमध्ये मसल्स मांस पुरुषांच्या तुलनेत कमी असतं.

मसल्स मास अधिक उष्णता देतात. महिलांमध्ये मसल्स मास कमी असल्याने त्यांना लगेच थंडी वाजते.

VIEW ALL

Read Next Story