काळ्या गव्हाची भाकरी खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे

Jul 16,2024


आपण तपकिरी गव्हापासून बनवलेली भाकरी सर्वांनीच खाल्ली आहे.पण तुम्ही कधी काळ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेली भाकरी खाल्ली आहे का?


काळ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.


या पिठापासून बनवलेल्या भाकरीचे सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्य देखील सुधारते. जाणून घ्या काळ्या गव्हाच्या पिठाची भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

अशक्तपणा दूर

काळ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॅग्नेशियम तसेच लोह असते. यामुळे ॲनिमियापासून दूर राहता येते. त्याशिवाय ऑक्सिजनची पातळी सुरळीत राहण्यास मदत होते.

हृदयविकाराचा धोका कमी होतो

काळ्या गव्हामध्ये ट्रायग्लिसराइड घटक मुबलक प्रमाणात असतात. जे तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी कमी करते.यामुळे हृदयविकारातचा धोका कमी होतो

कर्करोगाचा धोका कमी करते

काळ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीमध्ये भरपूर फायबर असतात. या फायबरमुळे पचनक्रिया मजबूत राहते आणि पचनाच्या विकारांपासूनही आराम मिळतो. याच्या मदतीने कर्करोगाचा धोका दूर होऊ शकतो.

मधुमेह नियंत्रित राहते

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी काळ्या गव्हाच्या भाकरीचे सेवन फायदेशीर ठरते.

बद्धकोष्ठतापासून सुटका

काळ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला भरपूर फायबर ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर राहतात. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

VIEW ALL

Read Next Story