पुरुषांनी रात्री झोपण्याआधी दुधातून घ्या 'हा' पदार्थ, ठरेल खूपच फायदेशीर

तुमचं वैवाहिक जीवन आनंदात जात नसले तरी काळजी करु नका.

अश्वगंधाचे नाव ऐकूनच तुमच्या मनात याचे फायदे ऐकू येतील.

कशा पद्धतीने अश्वगंधाचे सेवन करायचे असते हे लोकांना अजिबात माहिती नाहीत. याबद्दल जाणून घेऊया.

अश्वगंधा हे पुराण काळापासून पुरुषांना शरिरासंबंधी अडचणीवर मात करण्यास मदत करते.

अश्वगंधा पुरुषांना शारिरीक ताकद वाढवण्यास मदत करते.

अश्वगंधाच्या सेवनाने रक्तप्रवाह वेगात होतो. यामुळे सर्व नसा खुलतात आणि शरीर बूस्टरचे काम करते.

नसा खुलल्याने तारुण्य परत आल्याचा अनुभव पुरुषांना मिळतो, यामुळे परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते असे म्हणतात.

अश्वगंधामुळे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढतात. स्पर्म काऊंट वाढतो. यामुळे कामेच्छा वाढते, असे म्हटले जाते.

पुरुषांनी अश्वगंधाची पावडर झोपण्याआधी दुधातून प्यावी. किंवा केळ्याच्या शेकसोबत मिक्स करुन पिऊ शकता.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story