अंजीरचं पाणी त्वचेवर लावल्याने होतील 'हे' फायदे

अंजीरचे खूप गुणकारी फायदे आहेत, पण तुम्हाला माहित आहे का अंजीरचे पाणी आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

अंजीरच्या पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी त्वचा हायड्रेट करते आणि उजळते.

अंजीरच्या पाण्यात आढळणारे पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वे त्वचेवर सुरकुत्या येण्यापासून संरक्षण करते.

अंजीरचे पाणी त्वचेवर लावल्याने कोलेजनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे डाग आणि पिंपल कमी होतात.

अंजीरच्या पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचे हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करते.

अंजीरमध्ये आढळणारे लेटेक्स मस्साची समस्या देखील दूर करते.

तुमची त्वचा कोरडी असेल तर अंजीरचे पाणी आठवड्यातून 3 वेळा लावा.

VIEW ALL

Read Next Story