पावसाळ्यात नारळ पाणी प्यायले तर आरोग्यावर काय परिणाम होतो ते प्रत्येकाला पाहित असलेच पाहिजे.
नारळ पाण्याचे सेवन शरीरासाठी अत्यंत लाभदायी आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
उन्हाळ्यात अनेक मोठ्या प्रमाणात नारळ पाण्याचे सेवन करतात.
पावसाळ्यात जास्त प्रमाणात नारळाचं पाणी प्याल तर आरोग्य बिघडू शकतं.
नारळ पाण्यात भरपूर सोडिअम असतं त्यामुळे पावसाळ्यात याचं जास्त सेवन केल्यास ब्लोटिंग आणि हायपरटेंशनची समस्या होऊ शकते.
एलर्जी असेल तर पावसाळ्यात नारळ प्यायल्याने सूज, पित्त, खाज अशा समस्याही होऊ शकतात.
नारळाचे पाणी थंड असते, त्यामुळे पावसाळ्यात सर्दी होण्याचा धोका वाढतो.