वांगी खाण्याचे 10 जबरदस्त फायदे जाणून घ्या

Jul 07,2023

डायबिटीज

वांग्यामध्ये फेनोलिक (कार्बोलिक अॅसिड) आढळतात, ज्यामुळे टाइप-2 डायबिटीजचा धोका कमी होतो आणि त्यामुळे साखरेवरही नियंत्रण राहते.

हार्टसाठी वांग चांगले

वांग्यात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, बी-कॅरोटीन आणि पॉलिफेनॉलिक संयुगे आढळतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

स्मरणशक्ती वाढते

वांगी खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. कारण त्यात लोह, झिंक, फोलेट आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी असते.

अन्न पचण्यास मदत

वांग्यात पाचक रस आढळतात जे अन्न पचण्यास मदत करतात, ही भाजी वाफेवर शिजवून खाणे चांगले.

वजन कमी होते

वांग्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे ते खाल्ल्याने वजन मोठ्या प्रमाणात कमी होते.

कोलेस्ट्रॉल

वांग्याचा रस प्यायल्याने शिरांमध्ये जमा होणारे खराब कोलेस्टेरॉल कमी होते.

कर्करोग

वांग्यात अँथोसायनिन आढळते ज्यामुळे कर्करोगाच्या (कॅन्सर) पेशींचा प्रभाव कमी होतो.

ऊर्जा वाढते

वांगी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा वाढण्यास मदत होते. त्यामुळे थकवा दूर होतो.

हाडे मजबूत होतात

वांग्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच चांगली झोप लागते. वांग्यात आढळणारे घटक शांत झोप घेण्यास मदत करतात.

VIEW ALL

Read Next Story