सांबार बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो मसाला. आता घरच्या घरी बनवा सांबार मसाला
धणे, मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, जिरे, मेथी,कडिपत्ता, मिरी, मिरच्या
सगळ्यात पहिले हे सर्व साहित्य एका कढाईतून भाजून घ्या.
आता सर्व साहित्य थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. आता त्यात हिंग आणि चिमूटभर हळद टाका
आता हे सर्व मिश्रण वाटून बारीक पावडर करुन घ्या
सांबार मसाला एका हवाबंद बाटलीत भरुन ठेवा.